Election :  कोरोनामुळे महापालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता : विजय वडेट्टीवार

2022-06-04 23

Election :  कोरोनामुळे महापालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करू, असं विधान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय

Videos similaires